जेजुरी येथील खंडोबा गडावर  शाकंभरी उत्सव  उत्साहात साजरा

Photo of author

By Sandhya


मंदिरात करण्यात आली पालेभाज्या व फळभाज्यांची पूजा
तर मंदिरातील गाभाऱ्यात करण्यात आली विविध भाज्यापासून सजावट

 अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी गडावर  शाकंभरी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय . मंदिराच्या गाभाऱ्यात  पाले भाज्या व फळभाज्यांची पूजा बांधण्यात  आलीय. त्याच बरोबर मंदिराच्या गाभाऱ्यात भाज्यांची आरास करण्यात आलीय.
परिसरातील शेतकऱ्यांनी या भाज्या श्री खंडोबा देवाला अर्पण केल्या आहेत … जेजुरी येथील मेघमल्हार प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी हा धार्मिक उपक्रम साजरा करण्यात येतो.

Leave a Comment

You cannot copy content of this page