Headlines

इन्स्टाग्रामवरील “आभासी भाईगिरी” पडली महागात;तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यान्वये सुपा पोलिसांची धडक कारवाई.

काऱ्हाटी – सुपे परिसरातसोशल मीडियावर लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी हातात घातक शस्त्रे घेऊन ‘रील’ (Reel) बनवणाऱ्या आणि समाजात दहशत निर्माण करू पाहणाऱ्या प्रवृत्तींवर पुणे ग्रामीण पोलिसांनी (सुपा पोलीस ठाणे) कायदेशीर बडगा उगारला आहे. पोलिसांच्या ‘सायबर पेट्रोलिंग’ पथकाने इंस्टाग्रामवरील एका प्रक्षोभक व्हिडिओची गंभीर दखल घेत एका तरुणावर शस्त्रास्त्र कायद्यासह गंभीर कलमांन्वये थेट गुन्हा दाखल केला…

Read Full News

नवी मुंबई पोलिसांच्या ‘प्रहारी’ इंटिग्रेटेड सीसीटीव्हीकमांड सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नवी मुंबईकरांच्या सुरक्षिततेत अधिक भर घालत गुन्हेगारीवर नियंत्रण आणि अत्याधुनिक देखरेखीसाठी सज्ज असलेल्या ‘प्रहारी’ इंटिग्रेटेड सीसीटीव्ही कमांड सेंटरचे (ICCC) सीबीडी बेलापूर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात आज मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. या अत्याधुनिक कमांड सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ‘ऑलवेज वॉचिंग, ऑलवेज प्रोटेक्टिंग’ हे ब्रिदवाक्य असलेल्या या ‘प्रहारी’ प्रणालीमुळे शहरातील प्रत्येक…

Read Full News

Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला करणारा आरोपी मूळचा पुण्याचा, पुणे न्यायालयात होता वकील

नांदेड : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ बादल यांच्यावर नांदेडमध्ये जीवघेणा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. शहरालगत असलेल्या माता साहिब गुरुद्वाराचे दर्शन करून ते खाली परत येत असताना पायऱ्यावर थांबलेल्या एका वृद्ध निहंगसिंघने बादल यांच्यावर किरपाने हल्ला केला. हाताला दुखापत झाल्याने ते जखमी झाले. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून जसपालसिंघ (वय ६२) असे त्याच नाव आहे….

Read Full News

Tukaram Munde: IAS ऑफिसर असावा तर असा.. तुकाराम मुंढे येताच पुणेकरांनी जे केलं ते पाहून तुम्हीही व्हाल खुश!

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम हरिभाऊ मुंडे यांचे या आठवड्यात पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. याचेचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम हरिभाऊ मुंडे यांचे या आठवड्यात पुण्यात एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात…

Read Full News

उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; मोठी दुर्घटना टळली

उद्योगा मंत्री उदय सामंत यांच्या नागपूर-गडचिरोली प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. टेक ऑफ घेतानाच पायलटने वेळीच बिघाड ओळखल्याने मोठी दुर्घटना टळली. सामंत यांनी स्वतः या घटनेला दुजोरा दिला असून आता ते रस्ते मार्गे गडचिरोलीकडे निघाले आहेत. या बिघाडाच्या चौकशीची मागणी स्थानिकांनी केली आहे.राज्याचे उद्योाग मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. नागपूरहून गडचिरोलीला…

Read Full News