शेतकरी अस्मानी संकटात!चोरट्यांकडून सुलतानी घाला! निंबुत मधील तीन शेतकऱ्यांच्या विद्युत केबल चोरी
निंबूत – अस्मानी संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आता विद्युत केबल चोरीच्या घटनांनी भर पडली आहे. निंबूत परिसरातील तीन शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे शेतीला पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.निंबूत परिसरात गेल्या काही वर्षांपासून विद्युत मोटार पंप व केबल चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी…
