रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोड
‘लोकसंवाद २०२६’च्या कार्यक्रमातून गणेश उत्सवात रक्तदानाबाबत जनजागृती पुणे, दि. २० :- रक्तदान हे एक अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ दान मानले जाते. एका व्यक्तीने केलेले रक्तदान किमान तीन लोकांचे प्राण वाचवू शकते. रक्तदान केल्याने केवळ गरजू रुग्णालाच जीवदान मिळत नाही, तर रक्तदान करणाऱ्या दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे होतात त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन…
