Headlines

Dainike Sandhya

उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; मोठी दुर्घटना टळली

उद्योगा मंत्री उदय सामंत यांच्या नागपूर-गडचिरोली प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. टेक ऑफ घेतानाच पायलटने वेळीच बिघाड ओळखल्याने मोठी दुर्घटना टळली. सामंत यांनी स्वतः या घटनेला दुजोरा दिला असून आता ते रस्ते मार्गे गडचिरोलीकडे निघाले आहेत. या बिघाडाच्या चौकशीची मागणी स्थानिकांनी केली आहे.राज्याचे उद्योाग मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. नागपूरहून गडचिरोलीला…

Read Full News