एआयमुळे नवीन नोकऱ्या निर्माण होतील – आयुक्त नीरज कंसल
एआयला “उत्तम प्रश्न विचारून चांगला उपयोग करून घ्या. एआयचे केवळ निष्क्रिय ग्राहक बनू नका.एआयमुळे काही नोकऱ्या जाऊ शकतात, भविष्यात एआयमुळे नवीन संधी आणि रोजगारही निर्माण होतील. असा अंदाज सेंट्रल जीएसटी आणि कस्टम्स पुणे झोनचे मुख्य आयुक्त नीरज कंसल यांनी व्यक्त केला.आकुर्डी येथील डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी येथे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या ‘दीक्षारंभ’ विद्यार्थी स्वागत…
