
दिनांक 1 महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावरून पहाटे सूर्योदयावेळी सुवर्ण किरणांनी आसमंत उजळून निघाले. हे विलोभनीय दृश्य छायाचित्रकार महेश शिंदे यांनी आपल्या कॅमेरा मध्ये टिपले आहे.
निसर्गाचे अप्रतिम दृश्य जेजुरी गडावरून दररोज पाहण्यास मिळते1 जानेवारी रोजी नवीन वर्षाचा प्रारंभ होत असताना सूर्योदय झाल्यावर सुवर्ण किरणांनी सर्व आसमंत उजळून निघाला. हे विलोभनीय दृश्य छायाचित्रकार महेश शिंदे यांनी आपल्या कॅमेरा मधून टिपले आहे.