
पुणे जिल्ह्यातील मांजरी खुर्द, येथील अचिव्हर्स तायक्वांदो अकॅडमीच्या च्या तीन विध्यार्थीनींनी
खेलो इंडिया अस्मिता तायक्वांदो लीग २०२५-२६ स्पर्धेत उत्तम कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके मिळवले.
1) धनश्री पवार ५२ ते ५५ किलो वजनी गटात- सुवर्ण पदक
2)प्रियांका चौघुले ६२ ते ६७ किलो वजन गटात- रौप्य पदक
3) इफरा मलिक २२ ते २४ किलो वजन गटात- कांस्य पदक
या सर्व खेळाडूंना, अचिव्हर्स तायक्वांदो अकॅडमीचे प्रशिक्षक श्री.सुरेश राठोड सर यांचे मार्गदर्शन लाभले.या प्रसंगी प्रशिक्षक श्री.सुरेश राठोड सर यांनी सर्व पदक विजेत्या
विध्यार्थीनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.