

मंचर येथे पैशांच्या देवाण-घेवानिच्या वादातून प्रशांत गांजाळे याचा चाकूने वार करून निघृण खून करण्यात आला आहे मंचर येथे नंदिनी बार च्या गजबजलेल्या परिसरामध्ये तिघांनी मिळून प्रशांत गांजाळे याची हत्या केली आहे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून एकाला ताब्यात घेतले आहे सदर व्यक्तीचे नाव शहाजी इंदोरे आहे ही हत्या पूर्वनियोजित कट असल्याचे समजते पुढील तपास मंचर पोलीस स्टेशन करत आहे
एक वर्षापासून उसने घेतलेले दहा लाख रुपये पैकी चार लाख रुपये परत केले उर्वरित सहा लाख रुपये प्रशांत गांजाळे नी मागणी केली असता वैतागून दोन साथीदार असे तिघांनी हत्या केली आहे