

राजगुरुनगर येथील लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर,नवयुग तरुण मंडळ आणि अंबरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने
भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल १५७ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
By Sandhya
You cannot copy content of this page