2024 च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर नाॅटरीचेबल झालेले काँग्रेस उमेदवार भगीरथ भालके तब्बल नऊ महिन्यानंतर महायुतीतील मंत्री भरत गोगावले यांच्या पंढरपूर दौऱ्यात रिचेबल झाले असून कदाचित ते शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता त्यांच्या समर्थकांत व्यक्त केली जात आहे.
आधी राष्ट्रवादी त्यानंतर बी आर एस आणि मग काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता पंढरपूर मंगळवेढ्याचे काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांच्या चौथ्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे.
भगीरथ भालके हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आता महायुती मधील मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या दौऱ्यानंतर सुरू झाली आहे 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर नॉट रिचेबल झालेले काँग्रेसचे नेते भगीरथ भालके हे तब्बल नऊ महिन्यांनंतर थेट भरत गोगावले यांच्यासोबत दिसून आलेले आहेत 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीविकास मध्ये बिघाडी झालेली होती. आणि हीच बिघाडी भगीर भालके यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली होती त्यानंतर मतदारसंघांमध्ये भगीरथ भालके हे अज्ञात वासात गेल्याची चर्चा सुरू होती. मात्र आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या पंढरपूर दौऱ्यामध्ये भगीरथ भालके हे त्यांच्या सोबत दिसून आले आहेत त्यानंतर आता भगीरथ भालके हे शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा भालके समर्थक करताना दिसून येतायत.