
९ ते १४ या कालावधीत हरकती घेण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ कैलास चव्हाण यांनी सांगितले. आरक्षणासाठीच्या चिठ्ठ्या शाळकरी मुलांच्या हातून काढण्यात आल्या.
प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे :
नगराध्यक्ष – खुला प्रवर्ग.
प्रभाग क्रं १ : १ अ : ओबीसी महिला, १ ब : सर्वसाधारण.
प्रभाग क्रं २ : २ अ : ओबीसी महिला, २ ब : सर्वसाधारण.
प्रभाग क्रं ३ : ३ अ : एससी महिला, ३ ब : सर्वसाधारण.
प्रभाग क्रं ४ : ४ अ : एससी सर्वसाधारण, ४ ब :सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्रं.५ : ५ अ : सर्वसाधारण महिला, ५ ब : सर्वसाधारण.
प्रभाग क्रं. ६ : ६ अ : सर्वसाधारण महिला, ६ ब : सर्वसाधारण.
प्रभाग क्रं. ७ : ७ अ : सर्वसाधारण महिला, ७ ब : सर्वसाधारण.
प्रभाग क्रं. ८ : ८ अ : ओबीसी सर्वसाधारण, ८ ब : सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्रं. ९ : ९ अ : ओबीसी सर्वसाधारण, ९ ब : सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्रं. १० : १० अ : ओबीसी सर्वसाधारण, १० ब : सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्रं. ११ : ११ अ : ओबीसी महिला, ११ ब : सर्वसाधारण.
मागील पंचवार्षिक निवडणुक जनतेतून नगराध्यक्ष आणि ९ प्रभागातून १९ सदस्यांसाठी झाली होती. तर स्विकृत सदस्य संख्या दोन होती. आता जनतेतून नगराध्यक्ष आणि ११ प्रभागातून २२ सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे. तर स्विकृत सदस्य संख्या तीन झाली आहे. मागील निवडणुकीत नगराध्यक्ष आणि १५ सदस्य माजी आमदार संजय जगताप यांच्या जनमत विकास आघाडीचे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन सदस्य निवडून आले होते.