
पुणे
साखर कारखाने एफ आर पी चे तुकडे करू पाहत आहेत हे मला दिसलं, उच्च न्यायालयात जाऊन हे मी हाणून पाडलं आहे
५० तास उच्च न्यायालयात चर्चा झाली होती, न्यायालयाने एफ आर पी तुकडे करता येणार नाही एक रकमी द्या असा आदेश दिला होता
न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात तुम्ही करायला लागला तर तुम्ही अपमान करत आहेत
अवमान याचिका दाखल केल्याशिवाय मी राहणार नाही, केंद्र सरकार चे पत्र ठरवून आणलं आहे, सरकार एका राज्यासाठी असं काही करू शकत नाही
कोणाची फसवणूक सुरू आहे? एफ आर पी चे तुकडे कराल तर याद राखाल प्रत्येक साखर कारखान्याने जे कार्यक्षेत्र दिलं आहे त्यातील ऊस किती तोडला आणि बाहेरचा तोडला याची आकडेवारी मागत होती, काही माहिती मला मिळाली
कोल्हापूर सांगली परिसरात उसाची घनता प्रचंड आहे, २५ किलोमिटर आतील शेतकरी यांना कारण नसताना १६० रुपये जास्त द्यावे लागतातअजित दादा, पवार साहेब ए आय नाव काढल्याशिवाय पाणी पित नाहीत, तंत्रद्न्यान याबद्दल माझा विरोध नाही
ए आय सगळ्या विषयांसाठी आणा, रिकव्हरी, काटा मारी बद्दल हे दोघे ही नेते बोलत नाहीत
सुहास वारके यांना मी भेटलो आहे. राज्याच्या मुख्यमंत्री यांना बोलण्यात रस नसावा म्हणून ते भेटले नसावे
गृह सचिव यांच्याकडे खेटे घातले
अमिताभ गुप्ता, सुपेकर यांच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाहीत
न्याय प्रविष्ट बाब आहे असं सांगितलं जात आहे ज्याने सिंडिकेट वापरून घेतले, त्यालाच उच्च न्यायालयात जायला लावले मंत्रालयातील एक कॅन्टीन मधील एक टेंडर झाला आहे, लोकवण गहु ३३ रुपये किलो ने पुरवले आहे कारागृहात ४६ त्याच गहूची किंमत लावली ४२ जनरेटर पैकी एकाची किंमत ९ लाख दाखवली, मी बाजारात जाऊन ५ लाखाला आणले
जी कंपनी कारागृहाला गोष्टी देते तीच कंपनी आदिवासी भागात गोष्टी पोहचवले जाते मी याबाबत आज खुलासा मागितला आहे, जनहित याचिका मी आता दाखल केला जाणार आहे महाराष्ट्रात घोटाळा करणाऱ्यांना क्लीन चिट देतायत याची एक संस्था आहे आणि त्याचे विद्यापीठ मुख्यमंत्री आहेत
मी मुख्यमंत्री आणि अजित दादा यांना विचारतो तुमची काही गुपित कोकाटे यांना माहिती आहे का
मंत्री मंडळातून त्यांना हाकलले पाहिजे
तुम्ही शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी केली
५० हजार कोटी रुपये या शक्तिपीठ मार्ग मधून बाहेर काढले जातील यात त्यांना इंटरेस्ट असावा
शेतात जाऊन फोटो काढले म्हणजे शेती कळली असं नाही, अनेक कलाकार शेतीत जाऊन फोटो काढतात त्यांना शेती समजते का