खेलो इंडिया अस्मिता तायक्वांदो लीग २०२५-२६ स्पर्धेत धनश्री पवार,प्रियांका चौघुले,इफरा मलिक यांनी मिळवले घवघवीत यश

Photo of author

By Sandhya


पुणे जिल्ह्यातील मांजरी खुर्द, येथील अचिव्हर्स तायक्वांदो अकॅडमीच्या च्या तीन विध्यार्थीनींनी
खेलो इंडिया अस्मिता तायक्वांदो लीग २०२५-२६ स्पर्धेत उत्तम कामगिरी करत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके मिळवले.
1) धनश्री पवार ५२ ते ५५ किलो वजनी गटात- सुवर्ण पदक
2)प्रियांका चौघुले ६२ ते ६७ किलो वजन गटात- रौप्य पदक
3) इफरा मलिक २२ ते २४ किलो वजन गटात- कांस्य पदक
या सर्व खेळाडूंना, अचिव्हर्स तायक्वांदो अकॅडमीचे प्रशिक्षक श्री.सुरेश राठोड सर यांचे मार्गदर्शन लाभले.या प्रसंगी प्रशिक्षक श्री.सुरेश राठोड सर यांनी सर्व पदक विजेत्या
विध्यार्थीनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page