
पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेकरिता रस्त्यांच्या कामांसाठी निरा-मुर्टी-मोरगाव रस्ता प्रतिमा ६७ कि.मी रस्ता बंद करुन निरा (लोणंद नाका) वाल्हे, जेजुरी (गोरगाव चौक)-मोरगाव या पर्यायी मार्गाने वाहतूक ८ डिसेंबर २०२५ पर्यंत वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्गमित केले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले.