तो राष्ट्रवादीचा पदाधिकारी कोण? मांजरी मध्ये कोण चालवतय ड्रग्स रॅकेट ? माजी सरपंच शिवराज घुले यांचा खळबळजनक आरोप,वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन

Photo of author

By Sandhya

Who is that NCP office bearer? Who is running a drug racket in Manjari? Sensational allegations by former Sarpanch Shivraj Ghule, statement to senior police inspector

मांजरी शेवाळेवाडी व आसपासच्या परिसरामध्ये पान टपऱ्यांवरती सर्रास ड्रग्सची विक्री होत असून गावातील अल्पवयीन तरुण मुले मुली या ड्रग्सच्या आहारी जाताना दिसत आहेत असा आरोप करत मांजरी गावचे माजी सरपंच शिवराज आप्पा घुले यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांना निवेदन देत कार्यवाहीची मागणी केली या सर्वामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणते नेते यांना पाठबळ देत आहेत तसेच अशा गुन्हेगारी वृत्तीचा इसम राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असल्याचा दावा देखील शिवराज घुले यांनी केला आहे.
भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांना निवेदन देत सखोल चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली पाहुयात याबाबत सविस्तर बातमी

तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांची माध्यमांना प्रतिक्रिया.

Leave a Comment

You cannot copy content of this page