Mango Festival at Khandoba Temple on Jejuri Fort

Photo of author

By Sandhya

जेजुरी गडावर खंडोबा मंदिरात आंबा महोत्सव

महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरात येथील गुरव, घडशी, कोळी, वीर या खंडोबा देवाच्या पुजारी वर्गाकडून आंब्याची सजावट करून आंबा महोत्सव साजरा करण्यात आला.
कुलदैवत खंडोबा देवाला दरवर्षी,बिल्वपत्र, दवणा,फळे,फुले, पाने,धान्य आदी सप्तपूजा केली जाते.रविवार दिनांक 10 रोजी जेजुरी येथील पुजारी संघटनेच्या वतीने आंब्याची पूजा करून आंबा महोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी देवसंस्थानचे विश्वस्त ,अधिकारी ,कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page