Yugendra Pawar aggressive on load shedding of electricity in Baramati taluka

Photo of author

By Sandhya

बारामती तालुक्यातील लाईटच्या लोडशेडींगवर युगेंद्र पवार आक्रमक ;

युगेंद्र पवारांनी महावितरण अधिकाऱ्यांना धरले धारेवर

बारामती – ऊर्जा भवन,बारामती येथे आदरणीय युगेंद्रदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन बारामती तालुक्यातील नागरिकांच्या वीज समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.वाढते लोडशेडिंग, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींबाबत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.यावेळी महावितरण अधिकाऱ्यांकडून लोडशेडिंगसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर लवकरात लवकर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.यावेळी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page