

विधिमंडळ पावसाळी अधिवेशन च्या अंतिम दिवसाला सत्ताधारी आणि विरोधक पक्षांनी मिळून फोटोसेशन केले.
▪️आज शुक्रवार दिनांक 10 साथ 2026 विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा आज अधिवेशन हे संपलेला आहे आज अधिवेशनाचा अंतिम दिवस होता मुख्य म्हणजे आज सभागृहामध्ये मुख्य मुद्दा गाजणार होता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन उपमुख्यमंत्रीनाथ शिंदे यांनी जो तीन आठवडाभरामध्ये जे काही प्रश्न उत्तरे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घेतले जात होते, मुसळधार पावसामुळे जे काही नुकसान झालेला आहे, शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे, रस्ते अपघात असतील किंवा समुद्र नाले ओढे तलाव ओसंडून वाहू लागलेले आहेत गाव असेल शहर असेल विभाग असतील या ठिकाणी प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये भरपूर पाऊस कोसळत असल्यामुळे अतोनात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला आहे. अनेक लोकांचा या मृत्यू झालेल्या आतापर्यंत तब्बल 40 ते 45 नागरिकांचा या अवघ्या पंधरा दिवसांच्या पावसामुळे बळी गेलेला आहे. अनेक सामाजिक कार्य असतील विकास असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असेल समाजातील प्रश्न असतील नागरिकांचे प्रश्न असतील लाडके बहीण योजना असतील किंवा अनेक असायच्या योजना आहेत त्या बाबीत आहे किंवा अनेक प्रकल्प आहे ते मार्गावर आहेत अनेक प्रकल्प आहे ते रखडलेले आहेत किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल पत्रकारांचे प्रश्न असतील पत्रकारांची संरक्षण मंत्रालयाचे संरक्षणासाठी या सर्वांच्या पार्श्वभूमीवर गेले पंधरा दिवस हे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन चालत होता आज अंतिम फेवस आहे आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम दिवसाला सत्ताधारी आणि विरोधक यांनी फोटोचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर फोटोसेशन केलेला आहे