अजितदादा पवार व पालखी सोहळ्याचे रोहित सोनवणे यांनी काढले हुबेहूब चित्र

Photo of author

By Sandhya

बारामती – संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पालखीचे बारामतीत आगमन झाल्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे पालखी रथाचे सारथ्य करायचे.त्यांची एक आठवण व त्यांना आदरांजली म्हणून बारामतीतील कला शिक्षक रोहित राजेंद्र सोनवणे याने पालखी सोहळ्याचे पालखी मार्गावर चित्र रेखाटले आहे व हे चित्र दादांच्या जयंती दिनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांना देणार असल्याचेही रोहित याने सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page