
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे सोमवार दिनांक 20 जुलै रोजी माने विद्यालयात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे गोल रिंगण संपन्न झाले यामध्ये पताका, तुळशी विणेकरी, अश्व रिंगणामध्ये धावले भाविक भक्तांच्या डोळ्याचे पारणे फेडले ज्ञानोबा तुकारामचा मोठा जय घोष करून भाविक भक्तांनी केला सकाळी पुणे जिल्ह्यातील सराटीचा मुक्काम आटपूण करा नदीमध्ये संत तुकोबाची व संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांना आंघोळ घालण्यात आली नदीचा पूल ओलडून सोलापूर जिल्ह्यामध्ये अकलूज रवाना झाली दैनिक संध्या साठी प्रतिनिधी संजय सोनवणे अकलूज