DRG चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये  चकमक; दोन नक्षलवादी ठार

Photo of author

By Sandhya

DRG चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये  चकमक; दोन नक्षलवादी ठार

छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील भेजी परिसरातजिल्हा राखीव रक्षक (DRG) चे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये  चकमक झाली. यात दोन नक्षलवादी ठार झाले आहेत.

अशी माहिती पोलिसांनी सोमवारी (दि.८) दिली. परिसरात पोलिस तपास करत आहेत. पोलिस अधीक्षक सुनील शर्मा ऑपरेशनचे नेतृत्व करत आहेत.

सुकमाचे एसपी सुनील शर्मा यांनी सांगितले की, यापूर्वी १ मे रोजी नक्षलवाद्यांनी सुकमा जिल्ह्यातील इट्टापारा भागात बांधकाम कामात गुंतलेले दोन टिप्पर ट्रक जाळले होते. ही घटना फुलबागडी परिसरात घडली होती.

Leave a Comment