Braking News : ओडिशा अपघातानंतर मध्य प्रदेशमध्ये रेल्वे अपघात

Photo of author

By Sandhya

रेल्वे

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील शाहपुरा भिटोनी येथे मंगळवारी रात्री मालगाडीच्या एलपीजी रेकचे दोन बोगी रुळावरून घसरल्या.

मुख्य मार्गावर मात्र रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे. आज सकाळपासून साईडिंग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुरूस्तीचे काम सुरू आहे.

जबलपूरमधील शाहपुरा भिटोनी येथे काल रात्री मालगाडीच्या एलपीजी रेकच्या दोन वॅगन्स उतरवल्या जात असताना रुळावरून घसरल्या.

रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम झाला नाही. मुख्य मार्गावर रेल्वे वाहतूक सुरू आहे, अशी माहिती पश्चिम मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page