राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली.

Photo of author

By Sandhya

After the death of the state’s Deputy Chief Minister Ajitdada Pawar and taking oath as Deputy Chief Minister, Sunetra Ajit Pawar met Prime Minister Narendra Modi in Delhi.

त्यावेळी मोदी यांनी त्यांचे सांत्वन केले.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलभाई पटेल,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे,पार्थ पवार, जय पवार उपस्थित होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page