Big news : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद…

Photo of author

By Sandhya

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद

मराठा आंदोलनाच्या पाश्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागातील इंटरनेट सेवा आज गुरुवारी (दि.२) बंद ठेवण्यात आली आहे.

मराठा आरक्षणासाठी हिंसक आंदोलने सुरु आहेत. अशा परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Leave a Comment