BRAKING NEWS : अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

Photo of author

By Sandhya

अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

राज्याच्या राजकारणात भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे शरद पवार नाराज असल्याची माहिती समोर आली होती.

अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र अजित पवारांकडे आहे. राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ  यांच्यासह अन्य नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Leave a Comment

You cannot copy content of this page