दक्षिण पूर्व रेल्वेच्या खडगपूर रेल्वे विभागात खेमासुली येथे रेल्वे रोको आंदोलन सुरू असल्याने नागपूर मार्गे धावणाऱ्या काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
१२१०२ शालिमार-एलटीटी शालिमार, १२२६२ हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस, १२१५२ शालिमार-एलटीटी शालिमार, १२८६० हावडा-सीएसएमटी, १२८७० हावडा-सीएसएमटी, १८०३० शालिमार-एलटीटी शालिमार, १२८१० हावड़ा-सीएसएमटी, १२९०६ शालिमार-पोरबंदर एक्सप्रेस, १२१३० हावडा-पुणे, १२८३४ हावडा-आदिलाबाद एक्सप्रेस, १२८५९ सीएसएमटी-हावडा, १२८३३ आदिलाबाद-हावडा एक्सप्रेस आदी सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.