Latest feed

Featured

व्हिजन डॉक्युमेंट २०४७ हे राज्याच्या धोरणात्मक निर्णयांची मार्गदर्शक तत्वेव्हिजन डॉक्युमेंट २०४७ प्रमाणे धोरण आखू, विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकारू

मुंबई : गीता, बायबल, कुराण आणि विकासाचे संविधान प्रमाणे व्हिजन डॉक्युमेंट २०४७ ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्वे आहेत. या व्हिजन नुसार भविष्यातील राज्याची धोरणे तयार ...

Read more

स्पेक्स २०३०” उपक्रमाद्वारे गडचिरोलीतील नागरिकांची होणार नेत्रसेवा

मुंबई, दि. ८ : गडचिरोलीसारख्या आदिवासी व मागास जिल्ह्यांमध्ये डोळ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती व उपचार पोहोचविण्यासाठी तसेच तेथील नागरिकांना परवडणाऱ्या व गुणवत्तापूर्ण नेत्रसेवा उपलब्ध करुन देण्यावर ...

Read more

सोनाली बेंद्रेने ‘‘इत्ती सी खुशी’ विषयी म्हटले, “खूप मोठ्या कालावधीनंतर इतकी प्रामाणिक गोष्ट आली आहे टीव्हीच्या पडद्यावर”

आपल्या स्वभावातील गोडवा आणि आपल्या दैनंदिन भावनांशी संबंधित कथानकांची आवड असणाऱ्या सोनाली बेंद्रेला सोनी सबवरील ‘इत्ती सी खुशी’ मालिकेने भुरळ घातली आहे. या मालिकेचे कथानक ...

Read more

आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ व्या जयंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न

रामोशी, बेडर समाजाच्या सक्षमीकरणासाठी शासन प्रयत्नशील दोन लाख रुपयांचे बिगर तारण कर्ज, उद्योग-व्यवसायासाठी १५ लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसरामोशी-बेडर समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ...

Read more

श्री गणेशा आरोग्याचा उपक्रमातून आतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी – ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

मुंबई, दि. ५ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ...

Read more

अजितदादा पवार यांचा महिला IPS अधिकाऱ्याचा फोन वादात

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यास फोनवरुन दादागिरी केली. कुर्डू येथील दादाराव गोरख माने यांची शेती गट नंबर 575/1 मधील 0.20 आर ...

Read more

वीर जलाशयावरून जेजुरीला येणारी पाणी योजना का रखडली?

नियमित पाणी मिळत नसल्याने नागरिकांच्यात रोषमाजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे जेजुरी वार्ताहर दि. ४ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीसाठी वीर जलाशयावरुन नवीन पाणी योजना मंजूर झाली. ...

Read more

You cannot copy content of this page