Latest feed

Featured

सर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

पंढरपुरची ‘आषाढी वारी’ पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असून या पार्श्वभूमीवर सर्व मानाच्या ...

Read more

रूपाली चाकणकर यांना पदमुक्त करा; तृप्ती देसाई यांची मागणी

सांगली – राज्यात महिला असुरक्षित असल्याचे विविध घटनांवरुन समोर येत असल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. सध्या हुंडाबळीतील आरोपींना जामिन मिळतो आणि ते बाहेर उजळ माथ्याने फिरतात. ...

Read more

अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

 राज्यातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. शेती आणि घरांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र ...

Read more

महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

   विविध क्षेत्रांमध्ये  अतुलनीय काम करणा-या  68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील  सहा मान्यवरांचा  समावेश आहे.राष्ट्रपती ...

Read more

महावितरणला पावसाचा तडाखा; ९२४ खांब जमीनदोस्तसर्व वीज उपकेंद्रांचा वीजपुरवठा पूर्ववत

 बारामती- मागील आठवड्यात विशेषत: २५ व २६ मे रोजी महावितरणच्या बारामती मंडलातील ६ उपकेंद्रांना व त्यांतर्गत १० उच्चदाब वाहिन्यांना मान्सून पूर्व पावसाचा सर्वाधिक फटका बसला. लघुदाबाचे ...

Read more

दैनिक-संध्या-e-paper-28-05-2025

धामणीत सप्तशिवलिंगावर हरिद्रागंध उटी व १०१ डझन आंबा फळाची आरास !

मंचर धामणी (तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात हरिद्रागंध उटीने व १०१ डझन आंबा फळाने सजविलेले स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या मुखवट्यावर करण्यात ...

Read more

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! 2 महिलांचा मृत्यू, 5 जखमी

खालापूर – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज, शनिवार (दि. २४ मे) रोजी दुपारी चारच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, ...

Read more

भिगवण जवळील डिकसळ येथील विशाल इंटरप्राईजेस कंपनीला आग,जवळपास 50 ते 60 लाखाचा माल जळून खाक

अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा फटका, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे भिगवण जवळील डिकसळ येथे विशाल इंटरप्राईजेस या अंड्याची साठवणूक करण्यासाठी बनवण्यात येत असलेल्या पेपर ...

Read more

You cannot copy content of this page