Latest feed

Featured

नांदेडमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, ८ महिला मजुरांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे एक भीषण अपघात घडला आहे. हळद काढणीसाठी जाणाऱ्या महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला. या अपघातात आतापर्यंत ८ महिलांचा मृत्यू ...

Read more

बँक कर्मचाऱ्यांना धमकीप्रकरणी मनसैनिकांवर कारवाई करा – बँक ऑफ महाराष्ट्र असोसिएशन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना बँकांचा कारभार मराठीत होतोय की नाही ते पाहा, असा आदेश महाराष्ट्र सैनिकांना दिला. ...

Read more

महाराष्ट्रात सत्ता संतुलन! फायलींवरून शिंदे आणि अजित पवार यांना समान अधिकार

मुंबई – सर्व प्रकारच्या फायली आता उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निर्णयार्थ जातील. स्वत: फडणवीस यांनी ...

Read more

धक्कादायक! बदलापूरमध्ये मुलानेच केली वडिलांची निर्घृण हत्या, धारदार शस्त्राने केला वार

अंबरनाथ-बदलापूर: बदलापूरमध्ये मुलानेच वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. अनंत कराळे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव असून बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश ...

Read more

कोल्हापुरात ‘आयटी हब’ उभारण्याचा मार्ग मोकळा; पर्यायी जागेच्या हस्तांतरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरी मिळणार

कोल्हापूर : शेंडापार्क येथे ‘आयटी हब’ उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार असून, कृषी विद्यापीठाला करवीर तालुक्यातील सांगरूळऐवजी पर्यायी जागा म्हणून कागल, ...

Read more

वक्फ दुरुस्ती विधेयकावर आज चर्चा, मुस्लिमबहुल भागात पोलिस अलर्ट

लोकसभेत आज वक्फ दुरुस्ती विधेयकावर चर्चा होणार आहे. विधेयकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अलर्ट जारी केला आहे. मुस्लिमबहुल भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात ...

Read more

पुण्यात पुन्हा हिट अँड रन! सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू, चालक पसार

पुणे : उंड्री परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. सुजितकुमार बसंतप्रसाद सिंग (वय ४९, ...

Read more

ई-बाइक टॅक्सीबाबत राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय!

मुंबई : राज्यातील एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये दुचाकी (बाइक) टॅक्सी ॲग्रीगेटर सेवा सुरू करण्याबाबतचे धोरण लागू करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ...

Read more

You cannot copy content of this page