अजितदादा पवार यांचा महिला IPS अधिकाऱ्याचा फोन वादात
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यास फोनवरुन दादागिरी केली. कुर्डू येथील दादाराव गोरख माने यांची शेती गट नंबर 575/1 मधील 0.20 आर ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-06-09-2025
वीर जलाशयावरून जेजुरीला येणारी पाणी योजना का रखडली?
नियमित पाणी मिळत नसल्याने नागरिकांच्यात रोषमाजी नगराध्यक्षा वीणा सोनवणे जेजुरी वार्ताहर दि. ४ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीसाठी वीर जलाशयावरुन नवीन पाणी योजना मंजूर झाली. ...
Read moreतुळशीबाग महागणपतीची मयूर रथातून सांगता मिरवणूकमानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट
पुणे : मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट च्या १२५ व्या वर्षीच्या गणेशोत्सवाची सांगता वैभवशाली सांगता मिरवणुकीने होणार आहे. तुळशीबाग महागणपतीची सांगता मिरवणूक ...
Read moreराज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये होणार ‘फार्मर कप’ उपक्रमाची अंमलबजावणी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘फार्मर कप’ द्वारे १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दीष्ट राज्य शासन आणि पानी फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम राज्यातील सर्व तालुके आणि गावांमध्ये राज्य शासन ...
Read moreविद्यार्थ्यांच्या दर्जेदार शिक्षणाकरिता शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर – उपमुख्यमंत्री अजित पवार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन बारामती तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थेत सुमारे दीड लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-05-09-2025
मंचर शहरामध्ये श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान 2025 संपन्न
मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा, धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने श्री गणेशा आरोग्याचा आरोग्य अभियान 2025 मंचर शहरातील चौंडेश्वरी माता मंदिर या ...
Read moreमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ कार्यशाळेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार ▪️ या अभियानासाठी शासनाकडून २४५.२० कोटींची राज्यस्तर ते पंचायत समिती ...
Read moreलंडनमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज वैश्विक मराठी भाषा केंद्र’ उभारण्याचाऐतिहासिक निर्णय -मराठी भाषा मंत्री उदय सामंत
राज्य शासनाने मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी आणि जागतिक स्तरावर मराठी ओळख दृढ करण्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या इमारतीला 99 वर्षांच्या करार तत्त्वावर घेण्याचा ...
Read more