केंद्र सरकारचा दणका : मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सुदर्शन हा संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपीव्हॉईस सॅम्पलमुळे वाढणार अडचणी? बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील एक प्रमुख आरोपी असणाऱ्या सुदर्शन घुलेला कोर्टाने 14 दिवसांची ...
Read moreआठ महिन्यांपासून अवकाशात असलेल्या सुनीता विल्यम्स मार्चमध्ये पृथ्वीवर येणार
वॉशिंग्टन : तब्बल आठ महिन्यांपासून अवकाशात अडकून पडलेली भारतीय वंशाची अमेरिकी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बूच विल्मोर १९ मार्चपर्यंत पृथ्वीवर परतणार आहेत. इलॉन ...
Read moreपुणे | फी माफीसह मुलींच्या समस्यांसाठी समिती स्थापन करा; चंद्रकांत पाटील यांची महाविद्यालयांना सूचना
दैनिक संध्या E-PAPER 15-02-2025
Dhananjay Deshmukh: सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नीला कनिष्ठ लिपीकची नोकरी; धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले नोकरी आधी…
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case ) यांच्या पत्नी अश्विनी देशमुख (Ashwini Santosh Deshmukh) यांना केजमधील शिक्षण संस्थेत नोकरी देण्यात आली आहे. ...
Read moreबीड | आरोपांची राळ उडवणाऱ्या धसांनी घेतली मुंडेंची गुप्त भेट; धस तलवार मान्य करणार?
बीड: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. देशमुख हत्या ...
Read moreमहाकुंभसाठी यूपी सरकारने किती कोटींचा खर्च केला? योगी आदित्यनाथ यांनी केला खुलासा
मृताच्या संपत्तीवर नॉमिनी अधिकार सांगू शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय, वारसदारच हक्कदार
नागपूर : नॉमिनी अधिकृत वारसदार नसेल तर, त्याचा मृत व्यक्तीच्या संपत्तीवर काेणताही अधिकार नसतो. अशा संपत्तीचे खरे हक्कदार मृताचे अधिकृत वारसदारच असतात. त्यामुळे संबंधित संपत्ती वारसदारांमध्ये सारख्या ...
Read more