पुरंदर : तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर एसटी बस आणि मोटरसायकल यांचा भीषण अपघात होऊन यामध्ये एक जण मृत्युमुखी पडला आहे. पुरंदर तालुक्यातील. ढुमेवाडी येथे ...
शिवरी : येथे नियोजित पत्रकार भवन बांधकाम स्थळी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी मराठी पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ...
पुणे : ‘एचएमपीव्ही’ हा विषाणू नवीन नाही. त्याबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तथापि, सतर्कता बाळगावी, काळजी घ्यावी तसेच आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ...
जेजुरी येथील नगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या काढून टाकण्यात आलेल्या पुतळ्याचे काम, नवीन जागेत शासनाच्या खर्चाने तात्काळ ...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक शिरूर तालुक्यातील कान्हूर गावच्या यमाई देवीला भेट देऊन दर्शन घेतले . त्यांचा हा अचानक दौरा पाहून नागरीकांनी मोठी गर्दी केली ...
दिलेल्या मुदतीत अग्निसुरक्षा यंत्रणा न बसवल्यास किंवा सुस्थितीत न केल्यास दंड आकारणी केली जाणार आहे. हा दंड मालमत्ता करातून आकारण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून ...
बुलढाणा: शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा वैजनाथ, आणि घुई या गावांमध्ये केस गळतीमुळे टक्कल पडणाऱ्या रुग्णांची संख्या ५१ वर पोहोचली आहे. त्यामुळे आरोग्य ...
पंढरपूर: विठुरायाच्या नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकावर कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूरमधील (Pandharpur) विठ्ठल मंदिराच्या जवळच्या ...
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. काँग्रेससोबत युती न करण्याची मागणी शिवसैनिकांकडून होत असून, उद्धव ठाकरे यांच्यावर अंतिम निर्णयाची ...