Latest feed

Featured

पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजे ऑपरेशन लोटस-नाना पटोले

मुंबई : नागपूर अधिवेशन किमान एका महिन्याचे हवे, चर्चेपासून पळ काढण्यासाठीच पाच दिवसांचे अधिवेशन. रात्रीच्या अंधारात मते वाढवून लोकशाहीचा खून, निवडणूक आयोगाने जनतेच्या मनातील संभ्रम ...

Read more

दिल्लीत अजित पवार, शरद पवारांच्या भेटीला

दिल्ली: गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार व शरद पवार एकमेकांपासून दुरावल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह अजित पवारांच्या ...

Read more

चाकण | प्रेम प्रकरणाच्या संशयावरून महिलांना बेल्टने जबर मारहाण,. पाच जणांवर गुन्हा दाखल,. खराबवाडी येथील प्रकार,.

चाकण पती बरोबर प्रेम प्रकरण चालू असल्याच्या संशयावरून पाच जणांच्या टोळक्याने संगनमताने दोन महिलांना शिवीगाळ व दमदाटी करत जमिनीवर लोळवून हाताने, लाथा बुक्क्यांनी तसेच कमरेच्या ...

Read more

अमृता देशमुखची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये एन्ट्री

मुंबई: सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवताना दिसतो. कलाकरांचा सहज अभिनय व अफलातून विनोद यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होताना दिसते. कलाकारांबरोबरच या शोचे सूत्रसंचालन करत असलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या कमेंटसने लक्ष वेधून घेताना दिसते. तर अभिनेत्री सई ताम्हणकर व अभिनेता प्रसाद ओक हे या कार्यक्रमाच्या परीक्षक पदी असल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्राची हास्यजत्रा पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. कॉमेडिची हॅट्ट्रिक असे या नव्या पर्वाचे नाव असून या पर्वात काही नवनवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. नवे कलाकार, नवे स्किट्स. त्यातच आता येत्या भागात महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात अभिनेत्री अमृता देशमुख ची एन्ट्री होणार आहे. विशेष पाहुनी कलाकार  दिसणार आहे.               अमृता देशमुख आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये एन्ट्री घेणार आहे. अमृता देशमुख आता या सर्व कलाकारांबरोबर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. अमृता देशमुख, रसिका वेंगुर्लेकर व ओंकार राऊत या तिघांविषयी बोलायचे तर हे तिघे याआधी एका मालिकेत दिसले होते. ८ वर्षांआधी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. कॉलेजमधील तरूणाईवर आधारित ही मालिका होती. त्यांच्यातील मैत्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळाले होते. आता २०१६ नंतर हे तीन कलाकार पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमात अमृताला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अमृता या शोमध्ये पाहुणी म्हणून झळकणार आहे. या प्रहसनामध्ये समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, रसिका वेंगुर्लेकर, मंदार मांडवकर आणि अमृता देशमुख असे कलाकार एकत्र दिसणार आहेत. आता या प्रहसनात किती धमाल करतील हे कलाकार आणि अमृता देशमुख पहिल्यांदा महाराष्ट्राची हास्यजत्राच्या प्रहसनात पाहायला मिळेल. त्यामुळे तिचे चाहते फार उत्सुक आहेत. येत्या आठवड्यात महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या भागात अमृता दिसणार आहे.  त्यामुळे पाहायला विसरू नका “महाराष्ट्राची हास्यजत्रा – कॉमेडिची हॅट्ट्रिक” सोमवार  ते बुधवार रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर. 

Read more

शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात “शरदचंद्र महाआरोग्य अभियान”

शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात “शरदचंद्र महाआरोग्य अभियान” आयोजन करण्यात आले आहे. भारताचे माजी संरक्षणमंत्री व कृषिमंत्री तसेच माहाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, पद्मविभुषण मा. ...

Read more

पुणे | शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पद्धतीने नायलॉन मांजाची विक्री सुरू

नायलॉन मांजा ठरतोय जीवघेणा; पोलीस करताहेत कारवाईकडे दुर्लक्ष पुणे : शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर पद्धतीने मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाची विक्री सुरू असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष ...

Read more

पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, अपघातात दोन जण जागीच ठार

पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील प्रयागधाम फाटा येथे बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला असुन दोन्ही ट्रक चक्काचुर ...

Read more

“संविधानासाठी जन आंदोलन व संघर्ष करावा लागणार आहे” – मेधा पाटकर 

सासवड : देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना देश कसा चालवावा, कसा असावा कोणत्या सिद्धांतावर चालवायचा याचे भान राहिले नसुन संविधान पायदळी तुडवले जातेय, ...

Read more

‘अर्धा वाटा’ सिनेमातून प्रसाद ओक आणि मृण्मयी देशपांडे पहिल्यांदा एकत्र

पुणे : रोजच्या दैनंदिन जीवनात कुठल्या ना कुठल्या संदर्भात थेट दिल्ली पासून गल्ली पर्यंत सहज आणि सर्रासपणे वापरात येणारा शब्द म्हणजे ‘अर्धा वाटा’, आता याच ...

Read more

You cannot copy content of this page