दैनिक संध्या E-PAPER 29-11-2024
नाना पटोले : “मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?”
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांनी आणि नेत्यांनी इव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. तसेच मतदान प्रक्रियेबाबत शंका उपस्थित केली आहे. आता काँग्रेसचे ...
Read moreपुण्यात सुरक्षा नियम कडक: दुचाकीवर दोघांसाठी हेल्मेट बंधनकारक!
शहरासह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आता दुचाकीचालकासह सहप्रवाशानेदेखील हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसा निर्णय राज्याच्या वाहतूक विभागाने घेतला आहे. याबाबतचे आदेश राज्याचे अपर पोलिस ...
Read moreकोल्हेवाडी हादरले: कोयत्याने वार करून तरुणाची हत्या, तपास सुरू…
चंद्रशेखर बावनकुळे : एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे विरोधक तोंडावर आपटले…
राज्यात सत्ता स्थापनेवरून ज्या पद्धतीने विरोधक वावड्या उठवत होते. महाविकास आघाडी नेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. पण काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेपुढे आपली भूमिका ...
Read moreदैनिक संध्या E-PAPER 28-11-2024
एकनाथ शिंदे : “सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाप्रचंड विजय झाला. या विजयानंतर अद्याप मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय झालेला नाही. एकीकडे एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहे, तर दुसरीकडे ...
Read moreशारीरिक शोषणाचा परिणाम: बालकाची वेदनादायक आत्महत्या…
मनसेचे नेतृत्व आत्मपरीक्षणाच्या वाटेवर; पुण्यात राज ठाकरे पराभूत उमेदवारांशी चर्चा करणार
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत काही उमेदवार निवडून येण्याची अपेक्षा पक्षाला होती. आता पक्षाध्यक्ष राज ...
Read moreसंजय राऊत : “अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हे सर्वांनाच धक्कादायक होते. महाविकास आघाडीचे नेते अद्यापही त्यातून सावरताना दिसत नाहीत. तर दुसरीकडे महायुतीचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर घोडे अडलेले ...
Read more