Latest feed

Featured

अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशांसाठीएसईबीसी-ओबीसी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठीपुन्हा तीन महिने मुदतवाढ

मुंबई, दि. २६ : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थामधीलव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील ...

Read more

मथुरेतील वृंदावनात’ तुळशीबागेचा गणपती विराजमान ; मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष

पुणे : फुलांचा वर्षाव करीत ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीची आगमन मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक पद्धतीने पालखीतून ही ...

Read more

शिवसृष्टीमुळे पर्यटकांना इतिहासाची ओळख होण्यासह बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. २७: कन्हेरी परिसरात शिवसृष्टीमुळे पर्यटकांना इतिहासाची ओळख आणि त्यातून प्रेरणा मिळेल. तसेच बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढेल, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री ...

Read more

कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी या आर्थिक वर्षात ५०० कोटी रुपयेउपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

बारामती, दि. २७: राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात दोन वर्षासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. तथापि, या ...

Read more

कुंडेश्वर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून मदत. प्रत्येकी चार लाख रुपये वारसांच्या खात्यावर जमा,तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माहिती

राजगुरुनगर (संध्या)खेड तालुक्यातील कुंडेश्वर-पाईट गावाजवळ झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही मदत ...

Read more

श्रीलंकेमध्ये गणेशोत्सवात पहिल्यांदाच होणार ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

महाराष्ट्र मंडळ श्रीलंकेचा पुढाकार ; श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाकरिता मूर्ती सुपूर्द पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय… ...

Read more

‘दगडूशेठ’ गणपतीची भव्य रथातून थाटात आगमन मिरवणूक

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; श्रीमध्यप्रदेश चित्रकुट येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानुजाचार्य श्री झालरिया पीठाधीश्वर श्री श्री १००८ प.पू. स्वामी घनश्यामाचार्य ...

Read more

You cannot copy content of this page