मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेटअतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेतला आढावा
राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन अतिवृष्टीमुळे राज्यात ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-20-08-2025
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक माणूस सुखी आणि समाधानी होऊ दे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कार्यकुशल उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते नामदार एकनाथ भाई शिंदे साहेब यांनी श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात जाऊन भगवान श्री ...
Read moreअसित कुमार मोदी यांनी TMKOC मध्ये “रूपा रतन कुटुंब” सादर , गोकुळधाम सोसायटीमध्ये मजा द्विगुणित करण्याचे आश्वासन!
मुंबई, १९ ऑगस्ट २०२५…तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते आणि निर्माते असित कुमार मोदी यांनी बहुप्रतिक्षित राजस्थानी कुटुंबाची गोकुळधाम सोसायटीशी ओळख करून दिली आहे. १७ ...
Read moreनांदेडमध्ये पूरग्रस्तांसाठी भारतीय सैन्याचे मदतकार्य तीव्र
भारतीय सैन्याचे कॉलम पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे कार्य करत आहेत पुणे, १९ ऑगस्ट २०२५ : नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात भारतीय सैन्याचे कॉलम, राज्य आपत्ती प्रतिसाद ...
Read moreखडकवासला धरणाचे दरवाजे उघडले
पुण्यातील वाढत्या पावसाने जलसाठा वाढला; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा पुणे : सलग पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असून, खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-19-08-2025
पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याकरिता समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे, दि. १८: हर घर जल-जल जीवन मोहिमेअंतर्गत पाणी पुरवठा योजनांच्या कामांना गती देण्याकरिता जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्यावतीने समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, यादृष्टीने ...
Read moreमहावितरणकडून विद्युत सहायकांची परिमंडलनिहाय निवड यादी जाहीर
कागदपत्रांची पडताळणी दि. २० ते २२ ऑगस्टला महावितरणमध्ये विद्युत सहायक पदासाठी निवड झालेल्या ५ हजार ३८१ उमेदवारांची व संबंधित परिमंडलांची यादी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. ...
Read moreसासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५: प्रारूप प्रभाग रचना जाहीर
सासवड (पुणे): महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मुंबई यांच्या आदेशानुसार सासवड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमानुसार, सासवड शहरासाठीची प्रारूप ...
Read more