प्राचीन काळातील प्रकाशित नसलेले ज्ञान,संदर्भ नागरिकांसमोर आणण्याची गरज-राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
पुणे, दि.१४: प्राचीन काळातील प्रकाशित नसलेले ज्ञान, संदर्भ नागरिकांसमोर आणून त्याचे जतन व संवर्धन डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेने करावे, अशी सूचना राज्यपाल सी. ...
Read moreकेडगाव परिसरात महसूल विभागाच्या काळू-बाळू चा सावळा गोंधळ!
दैनिक-संध्या-e-paper-14-08-2025
दौंडमध्ये चोरांची धमाल तर पोलिसांची कमाल
‘हर घर तिरंगा’ अभियानास माळेगाव बु. येथे उर्त्स्फूत प्रतिसाद-मुख्याधिकारी बालाजी लोंढेशहरातील ५ हजार ५०० नागरिकांचा सहभाग
बारामती, दि. 13: ‘हर घर तिरंगा’ अभियानात माळेगाव बु. शहरात विविध देशभक्तीपर, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण, राष्ट्रीय ध्वजाचे महत्त्व आदी विषयावर आयोजित जनजागृतीपर उपक्रमास उर्त्स्फूत प्रतिसाद ...
Read moreतालुक्यात कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु-डॉ. मनोज खोमणेआठवड्याभरात ८ हजार ४०० घरांचे सर्वेक्षण
बारामती, दि. १२: पावसाळा ऋतूमधील वातावरणातील बदल आणि पारेषण काळ असल्याने किटकजन्य आजारांचा धोका वाढू नये, याकरिता तालुक्यासह बारामती, माळेगाव नगरपंचायत हद्दीत आरोग्य विभागामार्फत कंटेनर ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-13-08-2025
पाईटजवळ अपघातातील मृतांचा सामुदायिक अंत्यसंस्कार
राजगुरुनगर (संध्या) पाईट (ता. खेड) येथील श्री क्षेत्र कुंडेश्वर मंदिराजवळ झालेल्या भीषण अपघातातील मृतांची रात्री उशिरा पापळवाडी येथे हृदयद्रावक वातावरणात सामुदायिक अंत्यसंस्कार करण्यात आले.सोमवारी श्रावणी ...
Read moreपुणे येथील कुंडेश्वर अपघातातील मृत्यू अत्यंत वेदनादायी – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे, दि. ११ ऑगस्ट २०२५ :पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात आज सकाळी कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या महिलांच्या पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला. घाट उतरत असताना चालकाचे नियंत्रण ...
Read moreफुफ्फुसांच्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्याकबुतरांना अनियंत्रित दाणे टाकणे टाळाच
पुणे, ता. १२: “जैन धर्मातील प्राण्यांप्रती दया, करुणा आणि अहिंसेच्या तत्त्वांवर माझा गाढ विश्वास आहे. कबुतरांना दाणे टाकणे ही श्रद्धेची आणि परंपरेची गोष्ट असली, तरी ...
Read more