मौजमजेसाठी चोरल्या तब्बल पाच दुचाकी; आरोपीस शिताफीने पकडून ठोकल्या बेड्या
पुणे : मौजमजेसाठी तब्बल पाच दुचाकींची चोरी करणाऱ्या एका तरुणाला समर्थ पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली आहे. या आरोपीने एका विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने शहरातील ...
Read moreदुचाकी वाहनासाठी एमएच ४२बीटी क्रमांकाची नवीन मालिका
बारामती, दि. ७: खाजगी संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे “एमएच ४२बीटी” क्रमांकाची नवीन मालिका सुरु करण्यात येणार असून आकर्षक क्रमांक राखून ...
Read moreसरन्यायाधीशांच्या मातोश्रींनी जागवला अनाथ मुलींच्या मनात आशेचा किरण
मुलींनो सर्वोच्च पदावर जाण्याचं होण्याचं स्वप्न पहा! मा. लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई गवई यांचा सिंधुताईंच्या लेकींशी भावनिक संवाद पुणे / दि. ६ ऑगस्ट (प्रतिनिधी) : ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-07-08-2025
उत्तराखंडमध्ये ढगफुटी— सोलापूरचे चार पर्यटक अडकले
उत्तराखंडमध्ये अचानक भीषण पावसामुळे अनेक ठिकाणी ढगफुटी झाली असून, खीरगंगा नदीला मोठा पूर आला आहे. उत्तरकाशीच्या धराली परिसरात परिस्थिती अत्यंत भीषण झाली आहे. अनेक ठिकाणी ...
Read moreनांदेडसिटी पोलिसांची तडाखेबंद कारवाई – गाडी घासल्याच्या वादातून हवेत गोळीबार करणाऱ्या सहा जणांना अटक
पुणे – गाडी घासल्याच्या किरकोळ कारणावरून कोल्हेवाडी परिसरात दि. ४ ऑगस्ट रोजी काही युवकांनी थेट हवेत तीन गोळ्या झाडून दहशत माजवली होती. गोळीबार केल्यानंतर आरोपी ...
Read moreछत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध दाखल्यांचे वाटप -जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
पुणे दि. 5: ‘महसूल सप्ताह २०२५’ निमित्ताने जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबविण्यात आले अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली. याअंतर्गत ...
Read more“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून रक्षाबंधनला थेट खात्यात मदतीचा हप्ता
डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शासनाच्या संवेदनशील निर्णयाचे अभिनंदन मुंबई, दि. ५ ऑगस्ट २०२५ : राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या दूरदृष्टीपूर्ण योजनेमुळे राज्यातील लाखो ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-06-08-2025
उत्तमनगरमध्ये गावठी पिस्तुलातून गोळीबार
पोलिसांकडून पाच जणांना अटक पुणे | ५ ऑगस्ट २०२५ – उत्तमनगर परिसरात अवैध गावठी पिस्तुल हाताळताना चुकून झालेल्या गोळीबारात एक तरुण जखमी झाल्याची घटना घडली ...
Read more