दैनिक-संध्या-e-paper-27-07-2025
उधारीवर सिगारेट दिली नाही म्हणून मारहाण करून दहशत माजवणाऱ्या तीन आरोपींना नारायणगाव पोलिसांनी केली अटक
नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रविवार दि.20 जुलै 2025 रोजी सुशांत शांताराम आमले हा संध्याकाळी जेवण झाल्यानंतर नारायणगाव मधील शेवंताई सीएनजी पंपाजवळ असलेल्या आकाश पान शॉप ...
Read moreअहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी उत्सवात दत्तामामा भरणेंचा सहभाग; समाजाच्या प्रश्नांवर अजित पवारांकडे होणार पाठपुरावा
कंटेनरला दुसऱ्या कंटेनरची पाठीमागून भीषण धडक, चालक गंभीर जखमी
मलकापूर : पुणे-बंगळुरू महामार्गावर गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अपघात झाला. अचानक ब्रेक मारल्यामुळे एका कंटेनरला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या ...
Read moreपुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्या स्लॅबचे माजी आमदार संजय जगताप व एस. एम. देशमुख यांनी केले पुजन
पुरंदर :
Read moreदैनिक-संध्या-e-paper-26-07-2025
चिखलात रुतलेल्या खड्ड्यात बसून दिघोडे गावातील संतप्त नागरिकांचा भर पावसात भिजून आंदोलन
अटल सेतू ते दिघोडे फाटा या कोकणात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने त्याचा नागरिक,पर्यटक, विद्यार्थी,रुग्णांना त्रास होत आहे, रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत व ...
Read moreकोलवडी- मांजरी खुर्द वर्दळीच्या रस्त्याचे रुंदीकरणासह नूतनीकरण लवकर न झाल्यास कोलवडीकरांचा आंदोलनाचा इशारा…
वाघोली प्रतिनिधी :कोलवडी-साष्टे मार्गे मांजरी खुर्द,मांजरी बुद्रुक पुढे हडपसर शहराकडे हा रस्ता जातो.ग्रामीण भागापासून शहरी भागाला जोडणारा महत्वपूर्ण वर्दळीचा रस्ता म्हणून या रस्त्याला महत्व प्राप्त ...
Read more