Latest feed

Featured

देशातील 131 प्रदूषित शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश; शिवाजीनगर आणि हडपसर भागातील हवा सर्वाधिक प्रदूषित

शहराची हवा प्रदूषित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, देशातील 131 प्रदूषित शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश आहे. 2022 मध्ये शिवाजीनगर आणि हडपसर भागातील हवा सर्वाधिक प्रदूषित ...

Read more

PUNE : खड्ड्यांना हार फुले वाहून अच्छे दिन’ला श्रद्धांजली; भरपावसात खड्डे पेटवा आंदोलन

शहरात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात आले. कसबा परिसरातील पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी भरपावसात खड्डे पेटवा ...

Read more

पुणेकरांसाठी खुशखबर… पुणेकरांची पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय

शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमधील पाणीसाठ्याचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज आढावा घेतला. या बैठकीत पुणेकरांची पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणांमधील पाणीसाठा 72.65 ...

Read more

पक्ष सोडून गेले आहेत, त्यांना ‘जय महाराष्ट्र’ उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला थेट इशारा दिला

जे लोक आपला पक्ष सोडून गेले आहेत, त्यांना आता ‘जय महाराष्ट्र’. आता त्यांचे आणि आपले संबंध तुटले आहेत. आता एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी आता ...

Read more

Pune crime : एका ज्येष्ठाची 6 लाख 97 हजार रुपयांची फसवणूक

पेन्शनमधील फरकाच्या रकमेची माहिती ऑनलाइन घेत असताना सायबर चोरट्याने संपर्क करून एका ज्येष्ठाची 6 लाख 97 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ...

Read more

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे का होईना, पण पुणेकरांना स्वच्छता, फ्लेक्‍समुक्‍त रस्ते, खड्डेमुक्त रस्त्यांची अनुभूती मिळणार

दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात खड्डे, अस्वच्छता, जागोजागी अतिक्रमणे आणि विद्रूपीकरणामुळे पुणेकर त्रस्त झाले असूनही, महापालिकेकडे याबाबत सातत्याने तक्रारी वाढत आहेत. मात्र, पुणेकरांसाठी वेळ नसलेल्या महापालिकेने अखेर ...

Read more

पोलीस उपनिरीक्षकाच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारला

दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळक्याकडे विचारपूस करीत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारण्यात आले. ही धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर मेदनकरवाडी येथे ...

Read more

आपत्तीग्रस्तांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीत दुपटीने वाढ ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. आपत्तीग्रस्तांना आता १० हजार ...

Read more

You cannot copy content of this page