Latest feed

Featured

धनकवडीत मध्यरात्री दहशत! १५ रिक्षा, ३ कार, २ स्कूल बसची तोडफोड; दोघांवर वार

पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ..रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या धनकवडी परिसरात मंगळवारी मध्यरात्री गोंधळाची ...

Read more

“आई तुळजाभवानी, ‘दादा’ना मुख्यमंत्री करा!” – पुण्यात फ्लेक्समधून भावनिक साकडं; राजकीय चर्चांना उधाण

पुणे –राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम, स्वागतयात्रा आणि शुभेच्छांचे फ्लेक्स झळकत ...

Read more

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात रक्तदान शिबीर संपन्न

बारामती, 22 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयात आयोजित रक्तदान शिबीरात 50 रक्त पिशव्याचे संकलन झाले आहे. यावेळी 100 महिलांना रक्तवाढीच्या ...

Read more

चौफुला येथील कला केंद्रात गोळीबार; अफवेने परिसरात भीतीचे वातावरण

केडगाव, ता.२२ : दौंड तालुक्यातील चौफुला येथील कला केंद्राच्या परिसरात सोमवारी रात्री उशिरा अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. परंतु ही माहिती दुसऱ्या दिवशी ...

Read more

‘आता दूध का दूध और पानी का पानी’, ईव्हीएम बाबत निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवाचे खापर महाविकासआघाडीने ईव्हीएमवर फोडले. संशय व्यक्त करत १०५ उमेदवारांनी फेर मतमोजणीची मागणी निवडणूक आयोगाकडे केली. मात्र, त्यांची ही मागणी फेटाळत आयोगाने ...

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

त्याचप्रमाणे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ‘एक्स’ या समाज माध्यमावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ...

Read more

गंगाधम रोडवर पुन्हा अपघात; रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी, अपघातांच्या घटनांमध्ये वाढ

पुणे – गंगाधम रोड ते खडी मशीन मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. स्वामी विवेकानंद गार्डनजवळ एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन तो गंभीर जखमी ...

Read more

रेड लाईट एरियामधील छाप्यात ५ बांगलादेशी महिला ताब्यात; फरासखाना पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

पुणे शहरातील बुधवार पेठ येथील मालाबाई वाडा भागात रेड लाईट एरियामध्ये फरासखाना पोलिसांनी केलेल्या अचानक छापामार कारवाईत बांगलादेशी नागरिक असलेल्या ५ महिलांना अटक करण्यात आली ...

Read more

पोलिसांची चोरीप्रकरणात मोठी कामगिरी; दोन दुचाकी चोरांना अटक, दोन गाड्या जप्त

पुणे – समर्थ पोलिस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने दुचाकी चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा लावत मोठी यशस्वी कामगिरी केली आहे. या कारवाईत दोन दुचाकी चोरट्यांना अटक ...

Read more

You cannot copy content of this page