Latest feed

Featured

पोलिसांची चोरीप्रकरणात मोठी कामगिरी; दोन दुचाकी चोरांना अटक, दोन गाड्या जप्त

पुणे – समर्थ पोलिस ठाण्याच्या गुन्हे तपास पथकाने दुचाकी चोरीच्या दोन प्रकरणांचा छडा लावत मोठी यशस्वी कामगिरी केली आहे. या कारवाईत दोन दुचाकी चोरट्यांना अटक ...

Read more

‘त्या’ मंदिरात पुन्हा प्रवेश करण्याची आमची इच्छाच मेली ! पुण्यातील माजी आमदारांनी व्यक्त केली उद्विग्न भावना

महाराष्ट्र विधीमंडळात गुंड व गुन्हेगारांच्या हैदोसा विरोधात पुणे स्थित माजी आमदारांची संयुक्त पत्रकार परिषद* पुणे : आम्ही आहोत पुणे शहरात राहणारे माजी आमदार, आज आम्ही राजकारणात ...

Read more

ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे…

ऑपरेशन सिंदूरवरून पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहांचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. लोकसभा आणि राज्यसभेत ...

Read more

आरोग्यदायी महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीच्या दृष्टीने वाटचाल करणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील रुग्णांना अवघ्या सहा महिन्यात १७ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य आरोग्य हा नागरिकांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय असून आहे. रुग्णालयात ...

Read more

पीसीएस चौक, धानोरे फाटा येथील पत्र्याच्या दुकानांना भीषण आग; तीन अग्निशमन दलांनी मिळून आगीवर नियंत्रण, आळंदी पोलीस घटनास्थळी

पुणे – आज पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पीसीएस चौक, धानोरे फाटा परिसरातील पत्र्याच्या बनावटीच्या दुकानांना अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण ...

Read more

पुणे चॅलेंज ब्रँड टूर 2026 ची घोषणा

५० देशांचे सायकलपटू सहभागी होणार पुणे -उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले की ‘पुणे चॅलेंज ब्रँड टूर 2026’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पुण्यात आयोजित करण्यात ...

Read more

पुण्यात वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराची आत्महत्या; पोलिस दलात खळबळ

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२) ...

Read more

अंधश्रद्धेचा अघोरी खेळ, खोट्या थापा मारून भोंदूबाबा भक्तांना पाजायचा लघवी….

छत्रपती संभाजीनगर | छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शिऊर गावात अंधश्रद्धेचा एक धक्कादायक आणि अमानुष प्रकार समोर आला आहे. येथील बिरोबा मंदिर परिसरात संजय रंगनाथ ...

Read more

You cannot copy content of this page