दैनिक-संध्या-e-paper-22-10-2025
दैनिक-संध्या-e-paper-21-10-2025
पालिका आयुक्तांचा शेवाळवाडी–मांजरी दौरा,सहायक आयुक्तांच्या तडकाफडकी बदल्या,कामचुकार करणारे उपअभियंता निलंबित
दोन दिवसापूर्वी पालिकेचे आयुक्त राम किशोर नवल यांनी शेवाळवाडीमांजरी परिसराच्या पाहणी दरम्यान कामात हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास येताच आयुक्तांनी हडपसर व नगर रोड क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक ...
Read moreकूळ, मुंडकारांसाठी कार्य करून रवी नाईक यांनी वारसा निर्माण केला-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना मान्यवरांची श्रद्धांजलीपणजी, दि. 19 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांना श्रद्धांजली वाहताना, ‘जे का रंजले, ...
Read moreऑटर कंट्रोल्स इंडियाच्या पुण्यातील ४५ लाख डॉलर्सच्या उत्पादन सुविधेचे अनावरण
यूकेमधील ऑटर कंट्रोल्स लिमिटेडसोबतचा संयुक्त उपक्रम असलेल्या ऑटर कंट्रोल्स इंडियाने चाकण भागातील आपल्या चौथ्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेचे थाटात उद्घाटन केले. या नवीन उत्पादन सुविधेतून कंपनीच्या ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-20-10-2025
दैनिक-संध्या-e-paper-19-10-2025
बीआरटीतील बसशेडच बनले रोडरोमीओचा अड्डा
बिकट अवस्था बीआरटीच्या बसशेडची,बसशेड बनले गुटख्याचे आगारकोट्यवधी रुपयांचा खर्च गेला पाण्यात पालिका पीएमटी विभागाच्या वतीने प्रवासासाठी बीआरटी मार्गावर बनविण्यात आलेले बसशेड हे अनेक समस्यांच्या विळख्यात ...
Read moreग्रामीण अर्थकारणाची उत्तम जाण असलेला नेता हरपला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. बुऱ्हाणनगर येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. मुख्यमंत्री ...
Read more