Latest feed

Featured

मला संपवण्यात आनंद मिळत असेल तर संपवून दाखवाच, उद्धव ठाकरेंचे भाजपला आव्हान

 एकेकाळी शिवसेनाप्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांना वाचवले. त्याचे पांग ते असे फेडतायत. मला संपवण्यात आनंद मिळत असेल तर तुम्ही संपवा, संपवून दाखवाच, असे ...

Read more

फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार

व्यवसायातून ओळख झालेल्या महिलेला धमकी देऊन व तिचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करून पैसे उकळल्याची घटना शिक्रापूर येथे घडली. शिक्रापूर ...

Read more

खडकवासला धरण 97 टक्के भरले ; पाण्याचा विसर्ग 856 क्यूसेक इतका

खडकवासला धरण परिसरात होणाऱ्या पावसामुळे धरण 97 टक्के भरले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 428 क्युसेकनं ...

Read more

नाना पटोले : अजित पवारांनी सरड्यासारखा रंग बदलला ; त्यांच्यात माणसाचा धर्म दिसत नाही…

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तिखट टीका केली आहे. “अजित पवारांनी सरड्यासारखा रंग बदलला. मी त्यांना सरडा म्हणणार नाही. पण त्यांच्यात ...

Read more

उद्धव ठाकरे : सरकार मजबूत झाल्यानंतरही राष्ट्रवादी का फोडलीत ?

देवेंद्र फडणवीस म्हणताहेत की, उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेने खंजीर खुपसला. पण, राष्ट्रवादीने काय खुपसले होते, ज्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी फोडलीत. शिवसेना फोडून ...

Read more

नक्की पक्ष कोणाचा ? निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नोटीस

बरोबर एक वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडून महाराष्ट्राच्या राजकारणात जसा भूकंप घडवून आणला होता अगदी तसेच आज राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये घडले आहे. या पक्षाचे ...

Read more

पोटच्या मुलीला बेदम मारहाण; आईवर रांजणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अकरा वर्षाची मुलगी जेवण करत नसल्याच्या कारणावरुन कारेगाव येथील एका महिलेने स्वतःच्या पोटच्या मुलीला बेदम मारहाण केल्याने कोमल आदित्य उत्तम (रा. बाभुळसर रोड, कारेगाव रोड, ...

Read more

टोलनाके फोडणे फार सोपे आहे फोडायला अक्कल लागत नाही… ; चित्रा वाघ

जनतेच्या पैशांमधून महामार्गावर टोलानाके बांधले जातात. हे टोलनाके फोडणे फार सोपे आहे. फोडायला अक्कल लागत नाही परंतु जोडायला आणि बनवायला मात्र अक्कल लागते. त्यामुळे काहीतरी ...

Read more

You cannot copy content of this page