सेवा हमी पंधरवड्यात साठे आठ हजाराहून अधिक पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या सेवा हमी पंधरवड्यामध्ये आज अखेर एकूण ८ हजार ७७० शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशी ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-24-09-2025
चाकणसाठी उद्योजकांचीचाकण येथे गुरुवारी महाबैठक
पंचतारांकित उद्योगनगरी म्हणून अल्पावधीत नावारूपास आलेल्या चाकण व चाकण औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधा कोलमडल्या असून, नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. रस्ते, पाणी, वीज व वाहतूक ...
Read moreमेट्रोचे सर्व टप्पे २०२६ च्या अखेरपर्यंतप्रवाशांकरिता खुले होणार
मेट्रो ४ आणि ४ अ या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जोडणाऱ्या मेट्रो ११ या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने ५८ कि.मी. लांबीची देशातील ...
Read moreबीड-परळी रेल्वेमार्गासाठी उर्वरित भूसंपादन प्रक्रियेला गती द्यावी – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
पुण्यात एम्सच्या स्थापनेसाठी केंद्राशी समन्वय ठेवामहत्वाच्या विकास प्रकल्पांचा घेतला आढावा
Read moreदैनिक-संध्या-e-paper-23-09-2025
चाकणला भरधाव वाहनाने घेतलाआजोबासह नातवाचा बळी
चाकण मधील सिग्नल यंत्रणाठरताहेत शोभेचा बावटा,बेशिस्त वाहनचालकांमुळे निष्पापांचे बळी
पुणे – नाशिक महामार्गावरील तळेगाव चौक आणि आंबेठाण चौक हे दोन्ही चौक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. या चौकातून दररोज हजारो वाहनांची मोठ्या प्रमाणात ...
Read moreस्वतः शेतकरी असलेल्या कृषी मंत्र्यांनी भरणेवाडीत गावकऱ्यांसोबत साजरा केला बैलपोळा
मंत्री भरणेंनी गावकर्यांसोबत संवाद साधत दिला आठवणीना उजाळा “घरात बैल असणं म्हणजे साक्षात शिवशंकर असण्यासारखं आहे. माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला कृषी मंत्री करण्यात या माझ्या बैलांचं ...
Read more