राज्यातील 75 गावे ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्याचे नियोजन करावे
कृषि अधिकाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील
मुलींच्या सक्षमीकरणासाठी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान राज्यभर व्यापक स्वरूपात राबवावे
राज्यात मुलींच्या जन्माचे स्वागत, शिक्षणात त्यांचा सहभाग वाढविणे आणि बालविवाह रोखण्यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान राबविण्यात येत असून, मागील सहा महिन्यांत १,४६,४५९ नागरिकांच्या सहभागासह ...
Read moreकृत्रिम वाळू निर्मितीसाठी अधिकाधिक व्यवसायिकांनी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
▪️ रिंगरोड, पुरंदर विमानतळासह विकासकामांना होणार मदतनैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून कृत्रिम वाळू निर्मितीचे शासनाचे धोरण लागू करण्यात आले असून, जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-10-09-2025
सी.पी. राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती
“देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त असणाऱ्या पदावर आज निवडणूक घेण्यात आली यात सी.पी.राधाकृष्णन हे नवे उपराष्ट्रपती बनले आहेत. इंडिया आघाडी कडून सुदर्शन ...
Read moreओबीसी’ समाजाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध;‘ओबीसी’ आरक्षणाला धक्का नाही
मुंबई, दि. 9 : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने काढलेला शासन निर्णय हा पुराव्यांशी संबंधित असून सरसकट नाही. कुणबी असल्याचे पुरावे असणाऱ्यांनाच त्याचा लाभ होणार आहे. ...
Read moreस्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते, सोयी सुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार प्रकरणपरत्वे एकल किंवा समूह पुनर्विकास करावा
– उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावीउपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळांतर्गत सुरू असलेल्या कामांचा उपमुख्यमंत्री ...
Read moreव्हिजन डॉक्युमेंट २०४७ हे राज्याच्या धोरणात्मक निर्णयांची मार्गदर्शक तत्वेव्हिजन डॉक्युमेंट २०४७ प्रमाणे धोरण आखू, विकसित महाराष्ट्राचे स्वप्न साकारू
मुंबई : गीता, बायबल, कुराण आणि विकासाचे संविधान प्रमाणे व्हिजन डॉक्युमेंट २०४७ ही भविष्यासाठीची आपली मार्गदर्शक तत्वे आहेत. या व्हिजन नुसार भविष्यातील राज्याची धोरणे तयार ...
Read more