रुग्णांसाठी श्रीमंत दगडूशेठ गणपतींचा “इमर्सिव्ह दर्शन”
पुणे, ऑगस्ट २०२५ – भक्ती आणि सेवाभाव यांची अखंड परंपरा जपत, सलग दहाव्या वर्षी रुग्णांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींचे प्रत्यक्षासमान इमर्सिव्ह दर्शन उपलब्ध करून दिले ...
Read moreआरटीओं आणि पोलीसांनी बारामतीकरांच्या मयताच्या सामानाची सुद्धा तरतूद करावी : काळूराम चौधरी
बारामती शहरात बहुजन समाज पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश महासचिव काळूराम चौधरी यांनी प्रांताधिकारी वैभव नावडकर यांना एक निवेदन दिले. यामध्ये बारामती नुकत्याच झालेल्या अपघाताचा संदर्भ ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-30-08-2025
गणेश विसर्जनासाठी जेजुरी परिषदेच्या वतीने कृत्रिम हौद वनिर्माल्य कलश व्यवस्था
जेजुरी वार्ताहर दिनांक 29 पर्यावरण पुरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी जेजुरी नगरपरिषद प्रशासनाने विशेष योजना आखली आहे. शहरात कृत्रिम विसर्जन हौद व निर्माल्य कलशांची सोय ...
Read moreवाघोली-खराडी परिसरात राजकीय उलथापालथीची चिन्हे
पुणे महानगरपालिकेच्या लोहगाव, विमाननगर, वाघोली आणि खराडी या परिसरांचा समावेश असलेल्या वार्ड क्रमांक ३ आणि ४ मध्ये सध्या मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या ...
Read moreजिल्हा माहिती अधिकारी पदी युवराज पाटील रुजू
पुणे, दि.२८:(जिमाका वृत्तसेवा): पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी त्यांचे स्वागत केले. श्री. ...
Read moreघराशेजारीच पेरला गांजा !
पोलिसांचा धडाकेबाज छापा; तब्बल ५ किलो ५१० ग्रॅम गांजा जप्त, आरोपी तुरुंगात पुसद. शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत शेलु बु. येथे गांजाची लागवड करून ठेवलेल्या एका ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-29-08-2025
अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशांसाठीएसईबीसी-ओबीसी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठीपुन्हा तीन महिने मुदतवाढ
मुंबई, दि. २६ : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थामधीलव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील ...
Read moreमथुरेतील वृंदावनात’ तुळशीबागेचा गणपती विराजमान ; मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष
पुणे : फुलांचा वर्षाव करीत ढोल-ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपतीची आगमन मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक पद्धतीने पालखीतून ही ...
Read more