Latest feed

Featured

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत निंबूत येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

देशाच्या विकासाबाबत अग्रेसर असलेली महाराष्ट्राची परंपरा अधिक बळकट करूया-उपमुख्यमंत्री राज्याचा विकास हाच राज्य शासनाचा अजेंडा असून त्यादृष्टीने सर्वसमावेशक, शाश्वत, वेगवान विकास करण्यावर भर देण्यात येत ...

Read more

भूमी अभिलेखची ब्रिटिशकालीन इमारत बनली धोकादायक

कर्मचाऱ्यांना जीव मुठीत काम करण्याची वेळ, कोट्यवधीची उलाढाल होणारी इमारतच गॅसवर, प्रशासनाची वाहने पडली भंगारात, येरवडा येथील ब्रिटिशकालीन उभारलेल्या व सध्या प्रशासनाचे सुरू असलेल्या भूमी ...

Read more

उरुळी कांचन पोलीस ठाणे हद्दीत मंदिरात चोरी — चोर सीसीटीव्हीत कैद

हवेली तालुक्यातील उरुळी कांचन पोलीस ठाणे हद्दीत मंदिरातील दान पेटी फोडून चोरी झाली असुन चोर सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. जेजुरी–बेल्हे राज्य मार्गावरील कोरेगाव मुळ ...

Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कृषी यांत्रिकीकरण घटकाअंतर्गत लाभार्थ्यांना ट्रॅक्टर व औजाराचे वितरण

शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर द्यावा- उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती, दि.३१: राज्यातील शेतकऱ्यांच्या अंगी कुशलता असून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतमालाच्या ...

Read more

‘शेवटपर्यंत मॅच हातात होती, पण.आम्ही’; ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने सांगितलं पराभवाचंमुख्य कारण

मुंबई : महिला वर्ल्ड कप २०२५ च्या दुसऱ्या सेमी फायनल सामन्यामध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. भारताने आता फायनलमध्ये प्रवेश केला असून दक्षिण आफ्रिकेसोबत विजेतेपदासाठी ...

Read more

अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत कर्नलचे अफेअर, दौनदाहॉटेलला घेऊन गेला; सैन्यानं केली कारवाई, मात्र…

नवी दिल्ली – एका कर्नलला लष्कर अधिकाऱ्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध बनवणं महागात पडलं आहे. कर्नलचा प्रताप लष्कर अधिकाऱ्याला कळताच त्याने याबाबत वरिष्ठांना तक्रार केली. या ...

Read more

दौंडच्या पाटस येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस अटक

अँकर – दौंड तालुक्यातील पाटस येथे गुरुवार दिनांक 30 ऑक्टबर रोजी डोंगरेश्वर नगरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या संदर्भात यवत पोलीस ...

Read more

You cannot copy content of this page