अकोले येथे खत विक्रत्यांचे पावसाने मोठे नुकसान
गोडाऊन मध्ये पाणी साठल्याने खते पाण्यात भिजली भिगवण: अकोले– (ता.इंदापूर) येथे रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अकोले परिसरातील खत विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
Read moreशिरुर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ओढे-नाले तुडुंब अनेक छोटे पुल पाण्याखाली
शिरुर तालुक्यात सोमवार (दि १५) रोजी मध्यरात्रीपासुन ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने सगळीकडे ओढे, नाले, पाझर तलाव तुडुंब भरुन वाहू लागल्याने अनेक ठिकाणी छोटे पुल पाण्याखाली ...
Read moreशासन आणि लोकप्रतिनिधी मिळून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करु-उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित महा जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उपमुख्यमंत्र्यांचा नागरिकांशी थेट संवाद; नागरिकांनी व्यक्त केले समाधान शासन आणि नागरिक यांच्यामधील दुवा अधिक बळकट करण्यासोबतच ...
Read moreप्रशासनाकडून अतिक्रमणावर टाच,.ग्रामस्थ आक्रमक
दैनिक-संध्या-e-paper-15-09-2025
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारवाईत छप्पन लाख रुपयांहून अधिक दंड वसूल
वाहतूक सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे आवाहन बारामती, दि.१३: उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत ऑगस्ट २०२५ मध्ये वाहतूक सुरक्षाविषयक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी ७९९ ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-14-09-2025
महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्येसहकार्याची नवी दारे खुली होणार
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · गुंतवणूक व आर्थिक देवाणघेवाण वृद्धिंगत होणार· शेती, अन्नप्रक्रिया, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढेल· विद्यापीठे व संशोधन केंद्रांमध्ये ...
Read moreसणासुदीच्या काळात नागरिकांना शुद्ध पदार्थ मिळण्याच्यादृष्टीने कार्यवाही करा-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ
सणासुदीच्या काळात खवा व दुग्धजन्य पदार्थाचे अधिकाधिक नमुने तपासणीकरिता घेवून आवश्यकत्या ठिकाणी जप्ती करावी, यामाध्यमातून नागरिकांना शुद्ध पदार्थ मिळेल याबाबत दक्षता घ्यावी, नवीन प्रयोगशाळेच्या बांधकामाची ...
Read moreचाकणला दमदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, जीवघेणे खड्डे, चिखलामुळे नागरिकांचा गुदमरला श्वास
” दमदार पावसामुळे चाकण मधील रस्ते खड्डेमय आणि चिखलाने माखून निसरडे झाले आहेत. त्यामुळे अपघात वाढले आहेत. अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत.
Read more